अस्पष्ट शब्द 

12/11/11

अस्पष्ट शब्द 

ह्रदयात साठवलेल्या आठवणी……

अन एक भास….स्वप्नावतच जणू …कधीही सत्यात नाही उतरणार..तरीही ..रोज तोच भास

त्या आठवणींंच्या स्मरणाने आलेले ओठांंवरचे हास्य रोज  लपवणे..पण तरीही न लपवू शकणारे…

नसून ही असणे आणि मग उगाचंं हायसे वाटणे  ..यालाच भास म्हणतात का .नाही यालाच सुखद भास म्हणतात…

एव्हढेच तर आहे आता शील्लक फक्त भास…कधीही सत्यात न उतरणारा असा

फक्त आठवणी कधीही न विसरु शकणार अश्या

मग मनात दडलेले ते अश्रू  कधी कधी नकळत डोळ्यांंतुनि बरसू लागतात…….माझ्या भावना मला खर्या वाटु लागतात आणि मग मनात एकच खळबळ धड धड…..

आयुष्य म्हणजे काय ?मग माझेमन मलाच समजावु लागते

कश्या सर्व भावना माझ्या खोट्या ठरु लागतात

अश्रु कोरडे होवु लागतात…..

जगणे कसे नाट्य आहे हे मला समजावु लागतात…,,

आपण ही हे सर्व नाटकच करतोय अभिनय तो ….

काहीही खरे नाही..अभिनयाची कला आहे सर्व…अभिनय खोटा अभिनय..

lखर्या आयुष्यातल्या दुर्लिक्षलेल्या भावना

 आपला उत्तमअभिनय समजावा …..जो आपण स्वतःःसाठिच करत असतो….

जगास त्याची  काळजी नाही ह्या उत्तम अभिनयाची या ऊत्तम अभिनयाची…..

जग तऱ् खूश आहे आपल्या खर्या खुर्या भावनात…

खरी स्वप्ने खर आयुष्य

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s