मला ते रॉकेट सायन्स जमलचं नाही !!!…

मला यशाचा पॅटर्न जमलाच नाही ,

ते सरळ रेषेत चालणं

ते शिस्तीने वागणं

ते केस विंचरण आणि गुड गर्ल बनून राहणं जमलंच नाही  ,

टाप टीप पणा अंगी कधी बाणलाच नाही,

मग लीप बाम सोडा पण लिपस्टिक ही घेतलं स्वतःसाठी तर आज 28 वय पूर्ण ,

तारुण्याची नशा नाही,की काही करून दाखवायच धाडस नाही

आवाज आहे मनात कोंडून राहतो,

“आज तरी धाडस कर!!” ,

पण अजून ही जमत नाही,

तो 9 to 5 वाला जॉब जमत नाही,

लोकांना फेस करणं कळत नाही,

आज ही मला काही गोष्टी जमत नाही

मला यशाचा पॅटर्न जमत नाही,

कदाचित लवकर हार मानून घेते ,

आणि एक प्रयत्न पूर्ण व्हायच्या आधीच दुसरी कडे वळते, ह्यातच वाट चुकत असणार मग मार्ग मिळत नाही,यशाचा पॅटर्न मला कळत नाही,ते सरळ रेषेत चालणं मला आजही जमत नाही

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s